कथा तरुणीची

कथा तरुणीची

 

आभाळ होते निळेभोर

हिरवळ होती जमिनीवर

त्या हिरवळीवर एक सुंदर कळी

होती बागडत खेळत

करत होती हळूहळू उमलण्याचा प्रयत्न

पण व्यर्थ !

उमलण्या आधीच

एका क्षुद्राने तोडून नेली

घरात इथं तिथं नाचवली

बिचारी कळी कोमेजून गेली

कोमेजलेली कळी बघून

क्षुद्राने तोडून फेकून दिली

सांगायला लाज वाटते

खरंच सांगायला लाज वाटते

ती कळी म्हणजे एक तरुणी होती

हो तरुणीच होती ती …..

Related posts

2
Leave a Reply

avatar
2 Comment threads
0 Thread replies
0 Followers
 
Most reacted comment
Hottest comment thread
2 Comment authors
Chetan BagulPranil Bobade Recent comment authors
  Subscribe  
newest oldest most voted
Notify of
Pranil Bobade
Guest
Pranil Bobade

aati sundar…..arth purna

Chetan Bagul
Guest
Chetan Bagul

jabardast