रंगावली….

रांगोळी……
IMG_1123newभारतीय संस्कृतिचे एक अनोखे प्रतिक….
भारतीय संस्कृतित रांगोळीचे अनन्य साधारण महत्व आहे. रांगोळीची प्राचीन कला अधिक समृद्ध करण्यासाठी रांगोळी ह्या कलेला घरातूनच शिकवण मिळते व त्या कलेचा वारसा वर्षांनुवर्षे असाच जपला जाताे. पुर्वीच्या काळी घराच्या अंगणात शेणसडा करुन त्यावर छानशी रांगोळी रेखाटली जायची, सुर्योदया पूर्वीच दाराच्या उंबरठ्यावर एक छोटीशी रांगोळी काढून घरातले वातावरण प्रसन्न केले जायचे या मागचा उद्देश हाच की वर्षांनुवर्षे घरात लक्ष्मी नांदावी, सुखसमृद्धिने घराची भरभराट व्हावी. पण आताच्या या फ्लेट संस्कृतित घराच्या उंबरठ्यावर बनावट रांगोळयांचे स्टिकर चिटकवून सगळं काही साजरं करण्याची जणू प्रथाच पडली आहे. हे सगळं बघूनच मी स्फूर्ति घेतली आणि रांगोळीच्या प्रसार कार्यात स्वतःला वाहून घेतले आणि विविध कार्यक्रमात मंगलप्रसंगी गणपती, महालक्ष्मी, दसरा, दिवाळी, शिवजयंती व विविध मंगल कार्यात मोठ मोठ्या रांगोळया, गालीचे, पायघड्या घातल्या. रांगोळीची ही कला पाहून हजारों प्रेक्षकांचा प्रतिसाद लाभला. रांगोळी कलाकारांचा उत्साह द्विगुणित व्हावा, त्याच बरोबर गृहिणींना ह्या मारफत वेगवेगळ्या आकर्षक रांगोळ्या मिळतील.

आजच्या काळात रांगोळीची परंपरा जपण्याचा व आपली संस्कृति जपण्याचा हा एक छोटासा प्रयत्न…..!
20150601_161849
        सुजाता. म. मटाले

Let's Get Connected

Related posts

17 Thoughts to “रंगावली….”

 1. Sujata Manohar Matale

  Marvellous…
  Jst awesome

 2. mahesh

  ekdam kadak….

  1. sujata matale

   Thanks mahesh shejwal…thanku so much

 3. Gayatri kothawade

  nice….

  1. sujata matale

   Thanks gayatri…

  1. sujata matale

   Thk u so much rahul.. 🙂

 4. rekha choudhary

  Aagadi chhann

  1. sujata matale

   Tnk u so much rekha

  1. sujata matale

   Thank u Shubham

Leave a Comment